Posts

Showing posts from July, 2020

Prateeksha ( Hindi)

प्रतीक्षा इस जमीन से सटकर जीना है मुझे ! तुम तो आसमानी परिंदे हो नील गगन की चाह खींचती है तुम्हे उन्मुक्त हिलोरे लेकर भटकना है तुम्हे मेरा यहीं जहां, इस मिट्टी से है प्यार मुझे पग धरकर इसमें मुझे जमीन से जुड़ने दो आकाश की कोई थाह नहीं मुझको इसकी चाह नहीं मै जुड़ी हुई हूं इस धरा से गर्भवती काली मृदा से उड़ कर चाहे जाऊ जहां भी आना वापस तो है यहां ही मुझको इस के संग रहने दो तुम आसमान लो जाकर छु लो। बादल बिजली तारे साथ तुम्हारे पवन पुरवाई राह तुम्हारे चहको महको ले लो उड़ान आसरे का किन्तु बस एक ही स्थान वह आसरा बन कर ठहरने दो मुझ को जमीन से सटकर जीने दो तुम देखो रंगीन सपने हो तो तुम भी मेरे अपने मेरे अपने तुम्हारे सपने जाओ जाकर उन्हें थाम लो डरो नहीं, ये मेरी बांह लो इस छोटे सहारे के सहारे उन्मुक्त खुला गगन तुम्हे पुकारे निकल पडों तुम, उछल पड़ों तुम जब भी वापस आना है मुड़ मैं खड़ी हूं अचल अटल धरा पर सम्हाले हुए तुम्हारी जड़. आखिर आना है धरती पर थक जाओ जब उड़ान भर कर प्रतीक्षा तुम्हारी है तब तक प्रतीक्षा तुम्हारी है तब तक।।

Kalpana Vishwa Main ( Hindi)

कल्पना विश्व में तुम्हारे आने का इंतज़ार तुम्हारे आने से कितना अच्छा है। हर पल एक उल्हास, एक उत्कंठा है मन में तुम आओगे तो बहार आये जीवन मे पल पल रात दीन बीत जाते हैं रोमांच और व्याकुलता से एक सिहरन एक मीठी सी कसक उठती है बस ये सोचने से तुम आओगे, तुम्हारे आने से फिर जी उठुंगी मै। तुम क्या बोलोगे, कैसे हंसोगे, कैसी आंखे चमक उठेंगी तुम्हारी मुझे देखकर क्या कहकर बुलाओगे चिढ़ाओगे, उलझाओगे अपनी बातों में तकते हुए अपलक नैन तुम्हारे क्या कुछ कह जाएंगे ! मेरा मन कितने इंद्रधनुषी रंग भर देता है उस छोटे से पल में एक जीवन पूरा समेट देता है उन चंद क्षणों में आशाओंके पंछी, सपनों की तितलियां, खुशी के फूल, अनगिनत गुलाबों की खुशबू; उज्वल किरणों से दमकती हुई राहें जिन पर तुम चल कर आओगे वह प्रतीक्षा कितनी मनभावन , आशाओं से भरी, कितनी लुभावनी होती है हमारा रिश्ता उन उम्मीद से भरे क्षणों में जितना गहरा होता है, अन्य और कभी नहीं होता । मेरे कल्पना विश्व में लहराते हुए उन सतरंगी उजाले की जानिब तुम्हारा वजूद हावी हो जाता है तन और मन पर। पर कल्पना हमेशा सत्य से ज्यादा रूपवान होती है, है ना? जिस प्र...

Mazi Ti ( Marathi) My Mom

माझी ती.. गार वारा सुटला होता पाने सुखात डोलत होती शुक्रतारा चमकत होता पण त्यात माझी ती नव्हती पोट पूजा ही चालू होती फोना वरती फोन ही होते आप्त स्वकीय जवळी होते पण माझी ती त्यात नव्हती चमकणारे माझ्यासाठी नेत्र ही होते डोई वरती फिरणारा हात ही होता मला हृदयाशी धरणारी छाती होती पण त्यात माझी ती कुठेच नव्हती अंत यात्रेसाठी निरोप देऊन आले त्याच्या हातात सोपवून आले एक जीवनाध्याय पूर्ण करून आले माझ्या विसव्याला विस्तवात सोडून आले आता जग हे असेच चालणार मी हसणार गाणार पुढेच जाणार निर्विकार पृथ्वी घिरट्या घेणार पण माझी ती त्यात नसणार..

Ganare Ghar ( Marathi)

गाणारं घर प्रत्येक घराचं एक गाणं असतं टीपिकल खास त्याच्या वाद्यातून निघालेल्या सुरात मिळतो त्याचा ताल प्रत्येक घराचे आपले स्वतःचे असतात आवाज त्या त्या घरातल्या लोकांनाच असतात ते पाठ जसा आरोह आणि अवरोह त्यांच्या स्पेशल रागाचा ! आणि पकड जी उलगडत जाते वेळ चोवीस तासाचा! बाहेरचे गेट उघडताना लागतो नेहमी तीव्र सा किचन मधली आजी ओळखून म्हणते कोण आलंय पहा! दाराचे आपटणे , खुर्च्यांचे दणके वस्तू अलगद ठेवणे की आदळणे ह्यावरून कळते कोणाचा आज मंद्र की तार सप्तकात जाणार सूर त्याप्रमाणे सगळे निश्चित करतात जवळ जाणे किंवा पळणे दूर ! घरची लाडकी घेत राहते गोड सुरेल तान ते ऐकून त्या घराचे तृप्त होतात कान कधी कधी आळशी पणाने चालतो विलंबित ख्याल दृत लयीतल्या तराण्यावर नाचवतो लेक धमाल रोजच रचला जातो एक नवा रागविलास कधी रटाळ, कधी रंजक, दुखी कधी झकास ह्या रागावर जोपासतात वृद्ध अन् तान्ही बाळं ऐकता ऐकता ते गुंफतात भूतभविष्याच सुरेल जाळं ते चिर परिचित गीत घराचं ना ऐकताच ऐकतो आपण त्या गीताच्या तालावरती आपली मुळे जपतो आपण लागतो स्वर एखादा कधी तो वादी , विसंवादी अथवा विवादी मग घराचं गाणं अजुन रमतं ब...

Aaiche Phoolpakharu ( Marathi)

आईचं फुलपाखरू ती गेल्यापासून घरी दारी बागेत एक सुंदर काळे फुलपाखरू असतं आजूबाजूला कधी घरात येतं, कशी झाडावर असतं कधी गाडीवर, कधी बाजूला, कधी डोक्यावर, कधी समोर तरल पणें आपली ओळख पटवून देत असतं. तिचं मन आहे का हे माझ्या आजूबाजूला? तिचं अस्तित्व तर आहेच माझ्या अस्तित्वात तिनी राखलेल्या वास्तूत तिनी सोडलेल्या आठवणीत तिचं स्पर्श, तिचं हसू, तिची काळजी; तिची भक्ती आणि तिचा आशीर्वाद सगळ्या दुखांना आवळून घेणारा तिचा हात सगळं मळभ पुसून काढणारा तिचं पदर कोसळलेल्या आभाळाला सावरून घेणारी तिची नजर अकालनिय आणि समजुतीच्या पलिकडली तिची ओढ तळपणारी तिची देदीप्यमान ज्योत ते काळ फुलपाखरू दिसलं की काहीतरी खूण मिळते तिचं मन गुंतल आहे का माझ्यात ? प्रवासाला निघालेल्या माणसाने नाही अडकून पडावं सरळ मागचं सगळं सोडून पुढेच निघून जावं त्या फुलपाखरा ने अशीच रुंजी घालावी पण त्यात मात्र ती नसावी.. सारखं भिरभिरत ते पाखरू मागेपुढे खरंच का ते भिरभिरत की खेळ आहेत ते खुळ्या मनाचे?

Mom ( English)

Mom Two kinds of worlds exist One with Mom and one without With her it's love n reassurance Without her, Barren, full of doubt! Mom is the home to return to After strife, struggles and harshness The best tender potion for all ills Is her loving glance and caress The wind in the sails The shine in the sun The life in the blood The spirit of each one! The love in the world The deepest of sleep The spring in the step The surety of blessing! The earnest prayers The unmistakable pride The never ending efforts The wisdom to guide! The envelope of womb The rope of the chord That steadies and anchors Our guaranteed reward Hold, Cherish and love your mom If she is around Hug her once more for me For Ive lost mine, never to be found God, bless her and keep her well Protect and cherish that glorious flame Hold my Dearest in your loving embrace Just till I return and make my claim!

An Ode To The Unborn Poem ( English)

An Ode To The Unborn Poem. Their being deprived of brilliance, Of the canvass my poems would have unfurled!

Muki Jhade ( Marathi)

झाडांना आवाज का नाही? का नाही ते बोलू शकत? आपल्या मनातले मनोगत ते सांगू शकले असते तर ? तप्त ग्रीष्मात ली म्लान हाक त्यांची ऐकली असती का काळया ढगांनी? पर्ण संभाराला गोंजरतांना तृप्तीचा हुंकार ऐकला असता का त्या थेंबांनी? जीवन दायी त्या हिरव्या छत्री खाली गुलू गुलू बोलणाऱ्या त्या युगुलाला जमते हो जोडी म्हणून त्यांनी डोलावली असती का आपली मान? कौतुकाने हसल्या असत्या का लवणाऱ्या फांद्या आणि सळसळणारे पान अन् पान? ह्या वर्षी फळे जरा छोटीच राहिली बुआ म्हणून त्यांनी दिलगिरी केली असती का व्यक्त? त्या फांदिवरची फुलं जास्ती टपोरी बरं का सांगून मनविला असतं का कोणी भक्त? आपल्या कुशीत झोपणाऱ्या त्या पाखरांना गुणगुणली असती का त्यांनी अंगाई? सावलीत विसावलेल्या पथिकाला अन् बागडणाऱ्या पिल्लांना हसून सांगितली असती का कथा त्यांनी ? सांगितलं असतं का त्यांनी की किती करून काबाडकष्ट ते देतात आपल्याला आपले खाद्य? जर ते बोलले असते तर भव्य वटवृक्षाने वाजवली असती का पारंब्यांची वाद्य? बोलले असते ते तर थांबली असती का त्यांची निर्घृण हत्या? उभा आसमंत जर भरून गेला असता त्यांच्या किंकाळ्यांनी तर थांबला असता का त...